Ferfar #2715 · भोरटेक
यावल, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 264/1/1
- Talathi
- मंजुषा रमेश पाटील
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कपुरचंद कोटेचा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि. बालाजी लेन भुसावळ
गहाणखत लिहुन देणार : रवि हरीश लुल्ला रा. भोरटेक यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 5723-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264/1/1 क्षेत्र 0.0788 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवि हरीश लुल्ला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.