सातबारा Watch

← भोरटेक

Ferfar #2718 · भोरटेक

यावल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
160/8
Talathi
मंजुषा रमेश पाटील
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : वि.का.स.सो.लि. बामणोद लिहून घेणार : कै. रामकृष्ण सीताराम कोल्हे मयत त्यांच्या तर्फे पवन भागवत कोल्हे यांनी सर्व्हे क्रमांक : 160/8 तपशिल : इ.वि.का.स.सो.लि. बामणोद रु.25000/- दि.5/5/89 - 1594 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.