सातबारा Watch

← कठोरा प्र. सावदा

Ferfar #2366 · कठोरा प्र. सावदा

यावल, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
सुचिता मनोहर देशभ्रतार
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अविभाज्य हिश्याची अंशत: विक्रि (खरेदीने) :- लिहुन देणार:- विष्णु गुलाबराय नारा , यांचे मौजे कठोरे प्र. सावदा ता. यावल शिवारातील शेत जमीन गट नं. 14 याचे एकण क्षेत्र 0 है.55 आर आकार रु.0.39 पैसे या संपूर्ण शेत जमीनीपैकी नोंद नं. 1826 पैकी सामाईकातील मालकीचे हिस्से क्षेत्र 0 हे.27.50 आर पैकी खरेदी देणार यांचे मालकीचे हिस्से क्षेत्र हे.0.1375 आर तसेच नोंद नं. नं.2023 नुसार अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0 हे. 12.59 आर असे खरेदी देणार यांचे मालकीचे सामाईकातील संपूर्ण अविभाज्य क्षेत्र 0 हे.26.34 आर ची शेत जमीन लिहुन घेणार:- रमेश सांडू सावकारे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना मौजे कठोरे प्र. सावदा ता. यावल शिवारातील शेत जमीन गट नं. 14 मधील अविभाज्य हिश्याचे खरेदी देणार यांचे क्षेत्र 0.2634 हे. आर. ची शेतजमीन खरेदी केली. दुय्यम निबंध‍क भुसावळ यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4036 दिनांक 07/07/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 155000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. वरीलप्रमाणे योग्य अंमल न आल्याने फेरनोंद घेतली असे.