Ferfar #1421 · दुसखेडा
यावल, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- सुचिता मनोहर देशभ्रतार
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा फैजपूर, सावदा
लिहून देणार : निलेश धनसिंग पाटील रा. दुसखेडा यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा फैजपूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.