सातबारा Watch

← न्हावी प्र. यावल

Ferfar #13308 · न्हावी प्र. यावल

यावल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
2345
Talathi
ईश्वरलाल रमेश कोळी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : न्हावी गृप को. ऑप.मल्टी परपज सह.सोसा लि.न्हावी लिहून घेणार : मालतीबाई माधव तळेले यांनी न्हावी गृप को. ऑप. म. प. सो. लि. न्हावी यांचा र रू 20,000/- ता.18/8/2011 चा बोजा मालतीबाई माधव तळेले यांचे हि. - 6718 सर्व्हे क्रमांक : 2345 तपशिल : न्हावी गृप को. ऑप. म. प. सो. लि. न्हावी यांचा र रू 100,000/- ता 10/2/2012 चा बोजा मालतीबाई यांचे हि - 6904 सर्व्हे क्रमांक : 2345 तपशिल : न्हावी गृप को. ऑप. म. प. सो. लि. न्हावी यांचा र रू 200,000/- ता 16/10/2012 मालती यांचे हि - 7204 सर्व्हे क्रमांक : 2345 तपशिल : न्हावी गृप को ऑप म.प.सोसा.लि.यांचा र रु 200,000/-दि.14/3/2016 चा बोजा मालती माधव तळेले यांचे कर्जाकरीता जामीनकीचा बोजा यशवंत तळेले यांचे हि. - 8796 न्हावी गृप को ऑप म.प.सोसा.लि.यांचा र रु 400,000/-दि.14/3/2016 चा बोजा मालती माधव तळेले यांचे हि. - 8796 न्हावी गृप को.ऑप.मल्टी परपज सोसा लि.न्हावीचा र.रु. 200000/-दि.-23/09/2020 चा बोजा विजया लिलाधर ब-हाटे यांच्या हि.मल्टी माधव तळेले यांच्या कृषी कॅश क्रेडीट कर्जावरील जामिनकी बोजा दाखल - 10997 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.