Ferfar #13312 · न्हावी प्र. यावल
यावल, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 298
- Talathi
- ईश्वरलाल रमेश कोळी
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अक्षय ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्था मर्या.लि. न्हावी
गहाणखत लिहुन देणार : विकास ओंकार वाघुळदे रा. न्हावी प्र. यावल यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3494-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 298 क्षेत्र 0.2956 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास ओंकार वाघुळदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.