सातबारा Watch

← न्हावी प्र. यावल

Ferfar #13326 · न्हावी प्र. यावल

यावल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
444
Talathi
ईश्वरलाल रमेश कोळी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सातपुडा अर्बन क्रेडीट को.ऑप सोसा लि.फैजपूर लिहून घेणार : विनोद चिमण होले यांनी सर्व्हे क्रमांक : 444 तपशिल : इकरार बोजा रु. 150000/- दि. 29/12/99 सातपुडा अर्बन को. ऑ. सो. फैजपूर शाखा न्हावी दा. ता. 29/2/99 चिमण आसारामचे हि. - 4043 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.