Ferfar #2314 · हंबर्डी
यावल, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 237/2
- Talathi
- ईश्वरलाल रमेश कोळी
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार : हंबर्डी वि.का.सेवा सह सोसा.लि हंबर्डी
लिहून घेणार : कमलबाई काशिनाथ नारखेडे
यांनी इकरार वि. का. स. सो. हंबर्डी यांचा र रू 50,000/- दि 27/6/2001 काशिनाथ हरीचे हिस्यावर दा ता 27/6/2001 - 799
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.