Ferfar #21026 · फैजपुर
यावल, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 973/9
- Talathi
- श्रीकांत देवराव केंद्रे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय होम फायनान्स कंपनी लिमीटेड मुंबई शाखा जळगाव
गहाणखत लिहुन देणार : ललीतकुमार नामदेव चौधरी रा. फैजपुर यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3365-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7644000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 973/9 क्षेत्र 2.6091 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ललीतकुमार नामदेव चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7644000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
आशा प्रभाकर चौधरी (कर्जदार) (खाता क्रमांक :- 2305) ,