Ferfar #2510 · जिनसी
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/2/2
- Talathi
- अंकित मालसिंग भुगवाड्या
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : युनिअन बँक ऑफ इंडिया, केऱ्हाळे ता रावेर जी जळगाव
लिहुन देणार : गणेश पुरा जाधव रा. जिनसी यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2/2 क्षेत्र हे 0.77 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश पुरा जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 334 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.