सातबारा Watch

← रसलपुर

Ferfar #4315 · रसलपुर

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
मनोहर भानुदास भांडेकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : वि का से सह सो लि बक्षिपुर लिहून घेणार : इस्माईल खॉ उस्मान खॉ यांनी बक्षिपूर वि का सोली र रु 150000/- दि 3/10/2018 इस्माईल खॉ चे हि - 3012 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.