Ferfar #2879 · पाडळे खुर्द
रावेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- नागसेन सोमा इंगळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खानापूर, ता. रावेर, जि. जळगाव.
गहाणखत लिहुन देणार : सुभाष बाबुराव महाजन रा. पाडळे खुर्द यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक 3640-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 374000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56 क्षेत्र 2.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष बाबुराव महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 374000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.