Ferfar #2881 · पाडळे खुर्द
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- नागसेन सोमा इंगळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026
खातेदार:सुभाष लक्ष्मण तायडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर खानापुर वि.का.सेवा (विकास)सह. संस्था मर्या.ता.रावेर जि.जळगांव यांचेकडून दिनांक 22-06-1986 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 30000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि का सेवा सोसा खानापूर यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 1 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.