सातबारा Watch

← पाडळे खुर्द

Ferfar #2882 · पाडळे खुर्द

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
नागसेन सोमा इंगळे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026 खातेदार:सुभाष लक्ष्मण तायडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खानापुर यांचेकडून दिनांक 13-07-1990 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खानापूर यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.