सातबारा Watch

← अहिरवाडी

Ferfar #4164 · अहिरवाडी

रावेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
169/1/17
Talathi
नागसेन सोमा इंगळे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा रावेर गहाणखत लिहुन देणार : रुपाली जितेंद्र चौधरी रा. अहिरवाडी यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक 3659-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169/1/17 क्षेत्र 1.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपाली जितेंद्र चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : जितेंद्र सुधाकर चौधरी (खाता क्रमांक :- ) ,