सातबारा Watch

← खानापूर

Ferfar #4656 · खानापूर

रावेर, जळगाव · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
554
Talathi
भाग्यश्री किशोर बर्वे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : खानापूर वि.का.सेवा सह विकास संस्था मर्या., खानापूर लिहुन देणार : प्रविणकुमार श्रीधर शिरनामे रा. खानापूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 554 क्षेत्र 1.2600 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.