सातबारा Watch

← अजनाड

Ferfar #4541 · अजनाड

रावेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
भाग्यश्री किशोर बर्वे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 जिल्हाधिकारी , कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 नुसार दिनांक 24/07/2024 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रावेर चा वैशाली विनोद पाल्ले यांच्या नावे र.रु. 200000/- कर्ज यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा रावेर कडील शेत जमिनीवरील बोजा कमी करणे बाबत पत्र दि.01/10/2026 आलेवरून गट क्र.60 वरील बोजा कमी केला असे नोंद रुजू .कागदपत्रे दप्तरी दाखल.