सातबारा Watch

← अटवाडे

Ferfar #4313 · अटवाडे

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
154, 173/2, 195, 196
Talathi
अविनाश राजेंद्र इंगोले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया लिहुन घेणार : ओमप्रकाश आनंदा महाजन यांनी सर्व्हे क्रमांक 173/2 वर फेरफार क्रमांक 2798 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खानापुर र रु 300000 दि 11.08.17 कैलासचे सर्व्हे क्रमांक 196 वर फेरफार क्रमांक 2798 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खानापुर र रु 300000 दि 11.08.17 कैलासचे सर्व्हे क्रमांक 173/2 वर फेरफार क्रमांक 3682 ने घेतलेला बोजा दिनांक 24/01/2022 रोजी सेंट्रल बैंक ऑफ़ इंडिया शाखा खानापुर चा कैलास आनंदा महाजन यांच्या नावे र.रु.450000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 196 वर फेरफार क्रमांक 3682 ने घेतलेला बोजा दिनांक 24/01/2022 रोजी सेंट्रल बैंक ऑफ़ इंडिया शाखा खानापुर चा कैलास आनंदा महाजन यांच्या नावे र.रु.450000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 196 वर फेरफार क्रमांक 2799 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खानापुर र रु 300000 दि 08.08.17 ओमप्रकाशचे सर्व्हे क्रमांक 196 वर फेरफार क्रमांक 3799 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खानापूर यांचा र रु 400000 चा बोजा ओमप्रकाश आनंदा महाजन यांचे नावे दाखल. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.