सातबारा Watch

← नेहते

Ferfar #2377 · नेहते

रावेर, जळगाव · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
124/ब
Talathi
अविनाश राजेंद्र इंगोले
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 124/ब, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ३४५ दि.१६/१०/१९९३ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- चंद्रभागाबाई पुंडलिक धनके ,कैलास पुंडलिक धनके, वामन पुंडलिक धनके, आशाबाई गणेश कावडकर तसेच आशाबाई गणेश कावडकर यांचे लग्नाआधी नाव फेरफार क्रमांक ३४५ नुसार आशाबाई बाप पुंडलिक धनके असे होते.त्यामुळे आशाबाई बाप पुंडलिक धनके यांचे नाव सद्यस्थितीत असलेल्या ओळखपत्रानुसार नोंदण्यात आले.