Ferfar #5348 · खिरवड
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156
- Talathi
- प्रशांत प्रकाश जाधव
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा रावेर, रावेर ता रावेर
लिहुन देणार : शोभा सुधाकर चौधरी रा. खिरवड गट नंबर/ सर्वे नंबर 156 यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक 338 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.18 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शोभा सुधाकर चौधरी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील पत्र क्रमांक 338 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.