Ferfar #7629 · विवरे खुर्द
रावेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 420/2
- Talathi
- दिपाली मुकुंदा बुंदेले
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रल्हाद पाटील रोझोदा चिनावल ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या चिनावल ता रावेर
गहाणखत लिहुन देणार : किरण रमेश पाटील रा. विवरे खुर्द यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3236-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 420/2 क्षेत्र 1.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण रमेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.