Ferfar #10378 · विवरे बु.
रावेर, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 757
- Talathi
- भारत निवृत्ती वानखेडे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
आदेशाने-
म उपविभागीय अधिकारी सो फैजपूर भाग फैजपूर यांचे कडील आदेश क्र.कुळका/कावि/12/2026 दिनांक 22/04/2026 नुसार ग नं.757 क्षेत्र हे 0.58 आर आकार रु 4.69 पैसे या शेतजमिनीचे 7/12 चे इतर हक्कातील असलेला नविन व अविभाज्य शर्त कु का क 43 प्रमाणे .चा शेरा कमी केला तसेच भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 करणेत आला.म उपविभागीय अधिकारी सो फैजपूर भाग फैजपूर यांचे कडील वरील प्रमाणे आदेश आले वरून नोंद केली असे.