सातबारा Watch

← विवरे बु.

Ferfar #10385 · विवरे बु.

रावेर, जळगाव · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
237
Talathi
भारत निवृत्ती वानखेडे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 आदेशाने- म तहसीलदार सो रावेर यांचे कडील आदेश क्र/कु.का/43 शर्त/कावि/51/2026 दिनांक 17/09/2026 नुसार ग नं.237 क्षेत्र हे 0.98 आर आकार रु 5.31 पैसे या शेतजमिनीचे 7/12 चे इतर हक्कातील असलेला नविन व अविभाज्य शर्त कु का क 43 प्रमाणे .चा शेरा कमी केला तसेच भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 करणेत आला.म तहसीलदार सो रावेर यांचे कडील वरील प्रमाणे आदेश आले वरून नोंद केली असे.