सातबारा Watch

← निंभोरा २

Ferfar #11790 · निंभोरा २

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
585
Talathi
दुर्गेश सुधाकर भालेराव
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक आफ इंडीया शाखा निंभोरा बु लिहून घेणार : चंद्रकांत चुडामण बोंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 585 तपशिल : दिनांक 19/03/2021 रोजी सेंट्रल बँक आफ इंडीया शाखा निंभोरा चा चंद्रकांत चुडामण बोंडे यांच्या नावे र.रु.382000/- कर्ज. - 9892 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.