सातबारा Watch

← कोचूर खुर्द

Ferfar #1423 · कोचूर खुर्द

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
38/1
Talathi
गुंजन चंद्रकांत कुरकुरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : विरोदा वि. का. सेवा सह सोसा. लि. ता यावल लिहून घेणार : उषा डिगंबर खाचणे यांनी सर्व्हे क्रमांक : 38/1 तपशिल : वि.का.स.सो. विरोदे ता.यावल चा र.रु.175000/08/08/2014 बोजा दाखल वत्सलाबाई डिंगबर खाचणे यांच्या हिश्यावर - 730 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.