सातबारा Watch

← कोचूर बू

Ferfar #2919 · कोचूर बू

रावेर, जळगाव · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
233, 234, 236
Talathi
गुंजन चंद्रकांत कुरकुरे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहुन घेणार : वि.का.सह.सोसा.लि कोचुर बु , लिहुन देणार :रमेश गुलाब पाटील रा.कोचूर बू यांनी वि. का. सो. लि. वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 233,234,236,वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.