सातबारा Watch

← सिंगनुर

Ferfar #1008 · सिंगनुर

रावेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
समीर रशीद तडवी
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा निंभोरा स्टेशन ता रावेर जि जळगांव गहाणखत लिहुन देणार : विनोद काशिनाथ पाटील रा. सिंगनुर यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3288-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1398900.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53 क्षेत्र 2.3850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद काशिनाथ पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1398900.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : योगेश विनोद पाटील सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,