Ferfar #1009 · सिंगनुर
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- समीर रशीद तडवी
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
लिहुन घेणार : स्टेटबँक ऑफ इंडिया, निंभोरा ता रावेर
लिहुन देणार : विनोद काशिनाथ पाटील रा. सिंगनुर यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1398900.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53 क्षेत्र 2.3850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद काशिनाथ पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दस्त क्रमांक 3288 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1398900.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.