Ferfar #20614 · सावदा
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 688/25
- Talathi
- रशिद रज्जाक तडवी
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : जनकल्याण नागरी सह पस मर्या सावदा
लिहून घेणार : शालीग्राम पुरुषोत्तम भंगाळे ,डीगंबर शालीग्राम भंगाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 688/25 तपशिल : जनकल्याण नागरी सह पस मर्या सावदा चा बोजा र रु 1000000/ चा दिगंबर भंगाळे चे हिस्से - 11914दिनांक 15/02/2016 रोजी जनकल्याण नागरी सह पस मर्यादित चा शालीग्राम पुरुषोत्तम भंगाळे यांच्या नावे र.रु.1300000/- कर्ज. - 12183फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला व दुय्यम निबंधक सावदा रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 3004/2026 दिनांक 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.