Ferfar #20621 · सावदा
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 340/12
- Talathi
- रशिद रज्जाक तडवी
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, सावदा
लिहुन देणार : संगिता नितीन पाटील रा. सावदा गट नंबर/ सर्वे नंबर 340/12 यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 1090 दिनांक 17/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 697000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता नितीन पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 17/03/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 697000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.