सातबारा Watch

← सावदा

Ferfar #20623 · सावदा

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
70/A/70/B/PAIKI/PLOT/NAM/5/B
Talathi
रशिद रज्‍जाक तडवी
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सावदा लिहुन देणार : जगन्नाथ प्रेमचंद नेमाडे रा. सावदा गट नंबर/ सर्वे नंबर 70/A/70/B/PAIKI/PLOT/NAM/5/B यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3377 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ प्रेमचंद नेमाडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.