Ferfar #20628 · सावदा
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/86/5
- Talathi
- रशिद रज्जाक तडवी
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, सावदा
लिहुन देणार : गोपाल रामेश्वर चव्हाण , नयना गोपाल चव्हाण रा. सावदा गट नंबर/ सर्वे नंबर 85/86/5 यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3548 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाल रामेश्वर चव्हाण ,नयना गोपाल चव्हाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 26/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.