सातबारा Watch

← सावदा

Ferfar #20636 · सावदा

रावेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
272, 813
Talathi
रशिद रज्‍जाक तडवी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार सुधारित आदेश क्रमांक : क्र./जमीन/वाटप/एस आर/11/2026 आदेश दिनांक : 19/08/2026 वाटणीपत्र लिहून देणार- बाजूस दाखल मौजे – 1) सावदा गट न.272 क्षेत्र 0.35 हे.आर आकार 2.23 वरील सामाईक खातेदार1)रामचंद्र दुल्हा नेमाडे 2) प्रल्हाद वामन नेमाडे 3) विजय हेमंत भिरूड 4) सुरेश वामन नेमाडे 5 ) दत्तात्रय वामन नेमाडे 6) अशोक वामन नेमाड 7) विजया गोपाळ किरंगे 8)शंकर बळीराम नेमाडे 9) नामदेव बळीराम नेमाडे 10) प्रकाश बळीराम नेमाडे 11) सोपान बळीराम नेमाडे 12) रविंद्र बळीराम नेमाडे 13) पुष्पा गोविंदा भोळे 14) लक्ष्मीबाई बळीराम नेमाडे 15) शकुंतला भ्र.अर्जुन करांडे 16)आशालता मुरलीधर नेमाडे 17) एकनाथ चुडामण नेमाडे 18) संतोष चुडामण नेमाडे 19) लताबाई नोमदास चौधरी 20) उमेश मुरलीधर नेमाडे 21)चेतन मुरलीधर नेमाडे, 22) स्वाती किरण पाटील 23) हेमलता हितेंद्र नेमाडे 24 ) दशरथ शालीग्राम नेमाडे 25) प्रमिला शालीग्राम नेमाडे 26 ) हेमकांत शालीग्राम नेमाडे 27) मनोज शालीग्राम नेमाडे 2) सावदा गट नं.813 क्षेत्र 1.11 हे.आर पोट ख.0.02 पैकी 0.55.50 हे.आर पोख 0.01 आकार 9.31 वरील सामाईक खातेदार 1) शकुंतला अर्जुन करांडे 2) प्रल्हाद वामन नेमाडे 3) सुरेश वामन नेमाडे 4 ) दत्तात्रय वामन नेमाडे 5) अशोक वामन नेमाडे 6) विजया गोपाळ किरंगे 7) संतोष चुडामण नेमाडे 8)एकनाथ चुडामण नेमाडे 9)लताबाई नोमदास चौधरी 10)विजयाबाई हेमंत भिरूड 11) लताबाई रामदास चौधरी 12) उमेश मुरलीधर नेमाडे 13) हेमलता हितेंद्र नेमाडे, 14) स्वाती किरण पाटील 15 ) दशरथ शालीग्राम नेमाडे 16 ) प्रमिला शालीग्राम नेमाडे 17) हेमाकांत शालीग्राम नेमाडे 18) मनोज शालीग्राम नेमाडे व 813 क्षेत्र 1.11 हे.आर पोट ख.0.02 पैकी 0.55.50 हे.आर पोख 0.01 आकार 9.31 वरील सामाईक खातेदार 1) उमेश मुरलीधर नेमाडे 2) चेतन मुरलीधर नेमाडे 3 ) हेमलता हितेंद्र सुपे 4)स्वाती किरण पाटील 5) आशालता मुरलीधर नेमाडे वाटणीपत्र लिहून घेणार-1) 1) सावदा गट न.272 क्षेत्र 0.35 हे.आर आकार 2.23 वरील सामाईक खातेदार1)रामचंद्र दुल्हा नेमाडे 2)शंकर बळीराम नेमाडे 3) नामदेव बळीराम नेमाडे 4) प्रकाश बळीराम नेमाडे 5) सोपान बळीराम नेमाडे 6) रविंद्र बळीराम नेमाडे 7) पुष्पा गोविंदा भोळे 8) लक्ष्मीबाई बळीराम नेमाडे 9) एकनाथ चुडामण नेमाडे 10) संतोष चुडामण नेमाडे11) अनिल प्रल्हाद नेमाडे 12) दशरथ शालीग्राम नेमाडे 13 ) हेमकांत शालीग्राम नेमाडे 14) मनोज शालीग्राम नेमाडे 15) उमेश मुरलीधर नेमाडे 16)चेतन मुरलीधर नेमाडे 17) विलास सुरेश नेमाडे 18) स्वप्नील दत्तात्रय नेमाडे 19) अशोक वामन 2) सावदा गट नं. गट नं.813 क्षेत्र 1.11 हे.आर पो. ख.0.02 पैकी 0.55.50 हे.आर पोख 0.01 आकार 9.31 वरील सामाईक खातेदार 1)अनिल प्रल्हाद नेमाडे 2) दशरथ शालीग्राम नेमाडे 3 ) हेमकांत शालीग्राम नेमाडे 4) मनोज शालीग्राम नेमाडे 5) उमेश मुरलीधर नेमाडे 6) चेतन मुरलीधर नेमाडे, 7)विलास सुरेश नेमाडे 8 ) स्वप्नील दत्तात्रय नेमाडे 9) अशोक वामन नेमाडे यांनादक्षिणे कडील क्षेत्र हे.0.55.50 आर +पो ख व 1) संतोष चुडामण नेमाडे 2) एकनाथ चुडामण नेमाडे उत्तरेकडील क्षेत्र 0.55.50.आर + पो ख हे 0.01 आर गावी अर्ज,मा.तहसीलदार रावेर यांचेकडील वाटणीपत्र सुधारित आदेश क्र./जमीन/वाटप/एस आर/11/2026 दिनांक-19/08/2026 आलेवरून नोंद केली असे.