सातबारा Watch

← सावदा २

Ferfar #20572 · सावदा २

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1128, 1479/प्लॉट/2, 1479/प्लॉट/3, 1479/प्लॉट/4
Talathi
रशिद रज्‍जाक तडवी
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि., फैजपूर लिहुन देणार : हर्षद प्रेमचंद चौधरी रा. सावदा गट नंबर/ सर्वे नंबर 1479/प्लॉट/2, 1479/प्लॉट/3, 1479/प्लॉट/4, 1128 यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3015 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20120000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री हर्षद प्रेमचंद चौधरी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20120000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.