सातबारा Watch

← सावदा २

Ferfar #20581 · सावदा २

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1231/4, 1231/5, 1231/6
Talathi
रशिद रज्‍जाक तडवी
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि शाखा फैजपूर, यावल लिहुन देणार : शेख अल्लाबक्ष शेख नजीर रा. सावदा गट नंबर/ सर्वे नंबर 1231/4 लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि शाखा फैजपूर, यावल लिहुन देणार : शे अल्लाबक्ष शे नजीर रा. सावदा गट नंबर/ सर्वे नंबर 1231/5 लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि शाखा फैजपूर, यावल लिहुन देणार : आस्माबी शे अल्लाबक्ष रा. सावदा गट नंबर/ सर्वे नंबर 1231/6 यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 1859 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख अल्लाबक्ष शेख नजीर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 04/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.