Ferfar #2639 · मस्कावद बु.
रावेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : सातपुडा अर्बन क्रेडीट को ऑफ सोसा लि फैजपूर
लिहून घेणार : स्वप्निल रमेश चौधरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 225,225 तपशिल : दिनांक 03/01/2022 रोजी सातपुडा अर्बन क्रेडीट को- ऑप सोसा लि. चा स्वप्निल रमेश चौधरी यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. - 2331 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधंक सावदा यांचेकडील दस्त क्र 2682/2026 व सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.