Ferfar #2223 · गहुखेडे
रावेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन घेणार :गहुखेडे वि .का .सह .संस्था मर्या गहुखेडे
लिहुन देणार :एकुक सुलोचना शांताराम चौधरी रा.गहुखेडे यांनी वि. का. सो. लि.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 72/1,72/4,वर रक्कम रुपये 300000/-चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली.अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.