सातबारा Watch

← उदळी खुर्द

Ferfar #2569 · उदळी खुर्द

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
259
Talathi
आनंद विठ्ठल शिंदे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 खातेदार:विठ्ठल जयराम पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया निंभोरा स्टेशन यांचेकडून दिनांक 21/11/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 998000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 2026/10/17 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.