Ferfar #7969 · ऐनपूर
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 481
- Talathi
- शरद विठ्ठल सुर्यवंशी
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
लिहून देणार : दि रावेर मर्चंट्स को ऑप क्रेडीट सोसायटी ली रावेर शाखा ऐनपूर
लिहून घेणार : नरेंद्र पंडित जैतकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 481 तपशिल : रावेर मर्चंट का ऑ के सो सा लि ऐनपुर रु 100000/- 5/3/04 द क 499/2004 पंडित तुकडु - 2552 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि रावेर मर्चंट्स को ऑप क्रेडीट सोसायटी ली रावेर शाखा ऐनपूर यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील सूची क्र.2 दस्त क्र.3539/2026 दि.14/10/2026 ची नक्कल दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.