Ferfar #7970 · ऐनपूर
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 535
- Talathi
- शरद विठ्ठल सुर्यवंशी
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
लिहून देणार : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ऐनपूर
लिहून घेणार : दिनकर दत्तू पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 535 तपशिल : वि.का.स.सो. ऐनपुर र. रू. 1,20,000/- 6/8/09 विमलबाई कडे - 3674 या
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ऐनपूर यांचेकडील दि.15/10/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.