Ferfar #2854 · रेंभोटे
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/2
- Talathi
- शरद विठ्ठल सुर्यवंशी
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026
लिहून देणार : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी खिर्डी बु
लिहून घेणार : सुरेश भगवान राणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 46/2 तपशिल : इ.वि.का.स.सोसा खिर्डी बु.र रु. 200000/-02.05.13 सुरेश भगवान राणेचे हि बोजा दाखल. - 1409 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी खिर्डी बु यांचेकडील दि.6/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.