Ferfar #3889 · धामोडी
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 102
- Talathi
- शरद विठ्ठल सुर्यवंशी
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026
लिहून देणार : सेट्रल बँक ऑफ इडिया शाखा निंभोरा
लिहून घेणार : बळीराम जयराम गील्ले
यांनी सर्व्हे क्रमांक : 102 तपशिल : दिनांक 09/12/2024 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया चा सुनिल देविदास पाटील यांच्या नावे र.रु. 200000/- कर्ज. - 3733 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेट्रल बँक ऑफ इडिया शाखा निंभोरा यांचेकडील दि.17/09/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.