सातबारा Watch

← धामोडी

Ferfar #3893 · धामोडी

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
शरद विठ्ठल सुर्यवंशी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी धामोडी लिहून घेणार : टोपलु दलपत कोळी यांनी सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : इ वि का स सो लि धामोडी रु 40000/- 25.3.81 - 1117 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा तसेच इ.वि.का.सोसा धामोडी र रु. 100000/- 15.05.11 - 2002 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी धामोडी यांचेकडील दि./10/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.