सातबारा Watch

← धामोडी

Ferfar #3894 · धामोडी

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
शरद विठ्ठल सुर्यवंशी
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : क्षेत्रीय अधिकारी तथा विशेष वसुली अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली जळगाव लिहून घेणार : टोपलु दलपत कोळी यांनी स्थावर मिळकत जप्ती बोजा रु 6165/- 27.5.95 - 1117 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी तथा विशेष वसुली अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली जळगाव यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती उठविणेबद्दलचा आदेश जा.क्र./वसुली/28/11/2017 दि.5/10/2026 चा आदेश आलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.