Ferfar #3895 · धामोडी
रावेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
लिहुन देणार : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी धामोडी
लिहुन घेणार : प्रमोद तुकाराम महाजन
यांनी सर्व्हे क्रमांक 97,98 वर फेरफार क्रमांक 2121 ने घेतलेला बोजा इ.वि.का.स.सोसा धामोडी र रु. 50000/-14/04/13 तुकाराम सुका महाजनचे हि बोजा दाखल.
सर्व्हे क्रमांक 98 वर फेरफार क्रमांक 2121 ने घेतलेला बोजा इ.वि.का.स.सोसा धामोडी र रु. 50000/-14/04/13 तुकाराम सुका महाजनचे हि बोजा दाखल. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी धामोडी यांचेकडील दि.12/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.