सातबारा Watch

← सुलवाडी

Ferfar #1525 · सुलवाडी

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
Certified
—
Gat / Survey
19/2
Talathi
गणेश वसंत पाटील
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा निंभोरा लिहून घेणार : पंकज समाधान पाटील, सुभाष समाधान पाटील गट नंबर/ सर्वे नंबर 19/2 वरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा निंभोरा यांचेकडून पंकज समाधान पाटील यांनी दिनांक 09/10/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 90000 पुर्ण व्याजासह परतफेड केले तसेच सुभाष समाधान पाटील यांनी दिनांक 09/10/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 90000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा निंभोरा यांचेकडील पत्र दिनांक.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.