Ferfar #2198 · कोळोदे
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- गणेश वसंत पाटील
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026
लिहून देणार : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली. धामोडी
लिहून घेणार : पंडीत शालीग्राम पाटील
गट नंबर/ सर्वे नंबर 131 वरील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली. धामोडी यांचेकडून दिनांक 14/09/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली. धामोडी यांचेकडील पत्र दिनांक. 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.