सातबारा Watch

← कोळोदे

Ferfar #2199 · कोळोदे

रावेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
गणेश वसंत पाटील
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली. धामोडी लिहून घेणार : बाळु शालीग्राम पाटील गट नंबर/ सर्वे नंबर 131 वरील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली. धामोडी यांचेकडून दिनांक 14/09/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली. धामोडी यांचेकडील पत्र दिनांक. 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.