Ferfar #7687 · कांडवेल
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/1/ब/2/2, 65/1/1/1/2
- Talathi
- गणेश वसंत पाटील
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
लिहुन देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा निंभोरा बु
लिहुन घेणार : शेषराव त्र्यंबक पाटील
गट नंबर/ सर्वे नंबर 57/1/ब/2/2, 65/1/1/1/2 वरील सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा निंभोरा बु यांचेकडून दिनांक 08/02/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 700000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक सावदा यांचे कडील दस्त क्रमांक. swd-3265-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.