Ferfar #7688 · कांडवेल
रावेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/1/2/अ/2
- Talathi
- गणेश वसंत पाटील
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा निंभोरा स्टे
लिहून घेणार : सोपान अर्जुन धनगर
गट नंबर/ सर्वे नंबर 76/1/2/अ/2 वरील सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा निंभोरा स्टे यांचेकडून दिनांक 17/03/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2,20,000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा निंभोरा स्टे यांचेकडील पत्र दिनांक. 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.